श्रीमंताघरची सून मालिकेत अथर्व-अनन्याचं लग्न | Shreemanta Gharchi Soon | Yashoman Apte | Rupal Nand

2021-08-24 1

सोनी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध श्रीमंताघरची सून या मालिकेत अथर्व आणि अनन्या या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. या मालिकेत अथर्वची भूमिका यशोमन आपटे, तर अनन्याची भूमिका रूपल नंद यांनी उत्तमरीत्या साकारली. या मालिकेतील अथर्व आणि अनन्या या जोडीने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यामुळे आता लवकरच हा महाएपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पण मालिकेत झालेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याविषयी ते दोघे काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Rupalnand #Yashomanapte #Avinashnarkar #Aishwaryanarkar #Mansisingh #Falgunirajni #Shrimantgharchisoon
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber